Sunday, August 17, 2025 04:05:56 PM
आज या प्रकरणाची सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने तहव्वुर राणाची न्यायालयीन कोठडी पुन्हा एकदा वाढवली आहे. राणा हा 26/11 चा मुख्य सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानीचा जवळचा सहकारी आहे.
Jai Maharashtra News
2025-07-09 15:21:22
राणाने सांगितले की तो पाकिस्तानी सैन्याचा एजंट होता. लष्कर संघटना केवळ दहशतवादी हल्ल्यांसाठीच नाही तर हेरगिरी म्हणूनही काम करते.
2025-07-07 16:15:48
तहव्वूर हुसेन राणाचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आता वाढला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने राणाची शुक्रवारी 6 जूनपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे.
2025-05-09 20:42:55
राणाला कडक सुरक्षेत न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) वैभव कुमार यांच्यासमोर हजर करण्यात आले. बंद दाराआड न्यायालयीन कामकाजादरम्यान एनआयएने त्याच्या हस्ताक्षराचे नमुने गोळा केले.
JM
2025-05-03 21:01:42
26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंड तहव्वूर राणाला एनआयए कोठडी; पुढील 12 दिवस मुख्यालयात चौकशी होणार.
2025-04-28 19:33:06
26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा भारतात; एएनआयकडून सखोल चौकशी सुरू, सुरक्षा वाढवली, कोर्टात कुटुंबीयांशी संपर्कासाठी अर्ज.
2025-04-24 14:44:22
मेहुल चोक्सी प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे मुद्रीकरण करण्यासाठी ईडीने पीएनबी आणि आयसीआयसीआय बँकेसह मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात संयुक्त अर्ज दाखल केला होता.
2025-04-14 13:41:44
वर्गाबाहेर बसून वार्षिक परीक्षा देणाऱ्या किशोरवयीन विद्यार्थिनीचा व्हिडिओ समोर आला. यात तिच्या आईने केलेल्या आरोपानंतर चौकशी सुरू झाली.
Amrita Joshi
2025-04-13 21:20:47
या हल्ल्यात किमान 21 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रशियन क्षेपणास्त्रांनी शहरातील रस्ते, सामान्य जीवन - निवासी इमारती, शैक्षणिक संस्था, रस्त्यावरील गाड्या यांना लक्ष्य केले आहे.
2025-04-13 16:09:43
एनआयएचे उद्दिष्ट या दहशतवादी कटाच्या तळाशी जाणे आहे कारण एजन्सीला संशय आहे की, राणाने मुंबई व्यतिरिक्त भारतातील इतर शहरांमध्ये मोठे हल्ले करण्याची योजना आखली होती.
2025-04-12 15:20:15
शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी ई-ट्रान्सीट हा एक चांगला पर्याय असून यासाठी अधिकाऱ्यांनी आर्थिक बाजू तपासून याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
Apeksha Bhandare
2025-04-11 19:07:00
मुंबईतील 26/11 बॉम्बस्फोट हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली. आता तहव्वूर राणाची चौकशी देखील होऊ शकते.
2025-04-11 18:46:03
अमित शहा म्हणाले, 'आज अण्णाद्रमुक आणि भाजपच्या नेत्यांनी संयुक्तपणे निर्णय घेतला आहे की आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुका अण्णाद्रमुक, भाजप आणि सर्व सहयोगी पक्ष एनडीए म्हणून एकत्रितपणे लढवतील.'
2025-04-11 17:41:38
चतुर्वेदी यांनी X पोस्टमध्ये, अलास्कातील अँकरेज विमानतळावर त्यांना आलेल्या 'सर्वात वाईट' अनुभव शेअर केला, जिथे त्यांचे उबदार कपडे काढून टाकण्यात आले, थंड वातावरणात त्यांना वाट पाहण्यास भाग पाडले गेले.
2025-04-11 15:38:42
हृदयरोगतज्ज्ञ असल्याचा दावा करणारा 47 वर्षीय नरेंद्र विक्रमादित्य यादव हा बनावट डॉक्टर असल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडे असलेल्या दोन पदव्युत्तर पदव्या बनावट असल्याचे आढळून आले.
2025-04-11 12:33:26
तहव्वुर राणा 18 दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहणार आहे. राणाच्या चौकशीदरम्यान मोठे खुलासेही होऊ शकतात. तहव्वुर राणा याला भारतात प्रत्यार्पण करण्यावर अमेरिकेतूनही मोठी प्रतिक्रिया आली आहे.
2025-04-11 09:45:56
'कॅप्टनने दिल्लीत विमान सुखरूपपणे उतरवले. यानंतर त्यांना वैद्यकीय समस्या जाणवल्या. त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,' असे सूत्राकडून समजले आहे.
2025-04-11 09:31:00
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आतापर्यंत भारताच्या हाती आला नव्हता. तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणामुळे भारतीयांची या हल्ल्याविषयीची चीड परत एकदा जागृत झाली आहे. त्याला फाशी मिळावी, अशी प्रत्येकाची भावना आहे.
2025-04-11 09:11:22
न्यायालयाने राणाला 18 दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवले आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2011 मध्ये तहव्वुर राणा यांच्याबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
2025-04-11 08:56:16
अमेरिकेने तहव्वूर राणाला भारताकडे हस्तांतरित केले आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले.
2025-04-10 19:34:23
दिन
घन्टा
मिनेट